क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
  आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
टारगा सुपर (250 ml)
250 gm
ब्रॅण्ड: धानुका
₹440₹525
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: क्वीझोलफोप-इथिल 5% इसी
  • मात्रा: 300-400 मि.ली./एकर
  • वापरण्याची पद्धत: पानांवर फवारणे
  • प्रभावव्याप्ती: काळे उडीद: घास; कापूस एकीनोक्लोआ घास
  • सुसंगतता: स्टीकर सोबत सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 1 वेळ
  • पिकांना लागू: सोयाबिन, कापूस, भुईमूग, काळे उडीद, कांदा
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): कपूस पिकामध्ये उत्तम, लांब पानाचे गवताचा नायनाट करते, 2-4 पाने अवस्था असताना फवारणी
  • महत्वपूर्ण माहिती: १- तणनाशकाचे लेबल काळजीपूर्वक वाचा आणि लेबलच्या माहितीनुसार अनुसरण करा. २. कोणत्याही तणनाशकाच्या फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा कट नोझल वापरावे. ३. कोणत्याही तणनाशकाच्या फवारणीपूर्वी आणि फवारणीनंतर पंप स्वच्छ पाण्याने चांगला धुवून घ्यावा. ४. शिफारशीनुसार योग्य प्रमाणात तणनाशकाचा वापर करावा. जास्त वापर केल्यास पिकास हानी पोहचण्याची शक्यता असते तर कमी वापरल्यास तणांवर औषधाचा चांगला परिणाम झालेला दिसत नाही. ५. तणनाशक प्रथम कमी पाण्यात (१-२ लिटर) मिसळून घ्यावे त्यानंतर आवश्यक (१२०-२०० लिटर) पाण्यामध्ये हे मिश्रण मिसळून फवारणी करावी. ६. तणनाशकाच्या फवारणीसाठी प्रति एकर क्षेत्रासाठी किमान १२० लिटर पाण्याचा वापर करावा. ७. वादळी व ​​पावसाच्या दिवसात तणनाशकांची फवारणी करु नका. ८. उगवणीनंतर फवारणी करतेवेळी पिकाची आणि तणांची अवस्था पाहून घ्यावी. ९. लेबलयुक्त कंटेनरमध्ये तणनाशक ठेवावे तसेच हे अन्नपदार्थ व मुलांपासून दूर ठेवावे. १०. लक्षात ठेवा, कोणत्याही तणनाशकाची फवारणी करतेवेळी जमिनीत पुरेसा वाफसा असणे आवश्यक आहे.
  • पिकाची अवस्था: कापूस लागवडीनंतर ३० दिवसांनी
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
राज्य:*
कूपन
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा