टारगा सुपर (100 ml)
ब्रॅण्ड: धानुका
₹200₹225

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: क्वीझोलफोप-इथिल 5% इसी
  • मात्रा: 300-400 मि.ली./एकर
  • वापरण्याची पद्धत: पानांवर फवारणे
  • प्रभावव्याप्ती: काळे उडीद: घास; कापूस एकीनोक्लोआ घास
  • सुसंगतता: स्टीकर सोबत सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 1 वेळ
  • पिकांना लागू: सोयाबिन, कापूस, भुईमूग, काळे उडीद, कांदा
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): कपूस पिकामध्ये उत्तम, लांब पानाचे गवताचा नायनाट करते, 2-4 पाने अवस्था असताना फवारणी
  • पिकाची अवस्था: अंदाजे पेरणी नंतर 15 - 25 दिवसांनी फवारणी करावी.
  • महत्वपूर्ण माहिती: 2-4 पानांच्या अवस्थेतील अरुंद पानांचे तण नियंत्रित करू शकते
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन टारगा सुपर (100 ml) आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा