टाटा रेलीस
टाटा समिट (स्पायनेटोरम 120 एससी ) 100 ml
₹1359₹1227
( -11% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
स्पायनेटोरम 120 एससी
मात्रा
15 मिली/पंप किंवा 180 मिली/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
कापूस: थ्रीप्स,टोबॅको कॅटरपिलर, बोंडअळी; सोयाबीन: कॅटरपिलर; मिरची: थ्रिप्स, फळपोखरणारी अळी , टोबॅको कॅटरपिलर
सुसंगतता
बहुतेक रसायनाशी सुसंगत
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
कापूस ,सोयाबीन,मिरची
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती)
टाटा समिट कीटकनाशक, पिकांवर प्रभावी व लांब काळासाठी नियंत्रण ठेवते.
विशेष टिप्पण्या
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise