रॅलीगोल्ड (जी)- 4 किग्रॅ
ब्रॅण्ड: टाटा रेलीस
₹650₹796

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: मायकोरिझिझा - 23.3%, ह्यूमिक अ‍ॅसिड - 28.9%, कोल्ड वॉटर केल्प एक्सट्रॅक्ट - 18%, एस्कॉर्बिकअ‍ॅसिड 12.3%, अमीनो अ‍ॅसिड 8.5% माययोनोसिटॉल 3.5%, सर्फॅक्टंट - 2.5%, थायमिन 2%, अल्फा टॉकोफेरॉल 1%
  • मात्रा: 4 किग्रॅ/एकर
  • वापरण्याची पद्धत: मातीद्वारे
  • प्रभावव्याप्ती: वेगवान मुळांची वाढ, भरपूर पोषक तत्त्वासाहित आणि उर्वरित खतांची कार्यक्षमता वाढवणे.
  • सुसंगतता: बहुतेक सगळ्या खतां सह सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: 2 ते 3 महिने.
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: अल्प कालावधीची पिके - 3 ते 4 महिने (एक वेळ ); दीर्घ कालावधीची पिके - 6 ते 12 महिने (2 ते 3 वेळा )
  • पिकांना लागू: कापूस, भात, हळद, ऊस, भुईमूग, सोयाबीन, गहू, बटाटे, डाळी, भाजीपाल्या, फळांची पिके आणि बागवानी पीक
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): खत वापराची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. पिकाद्वारे फॉस्फरसची वाढ सुधारते. वनस्पती आणि नेमॅटोड नियंत्रणामध्ये रोगाचा प्रतिकार करण्यास काही प्रमाणात मदत करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन रॅलीगोल्ड (जी)- 4 किग्रॅ आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा