AgroStar
टाटा रेलीस
28 शेतकरी
टाटा मेट्री (मेट्रीब्युझिन 70% WP) (100 ग्रॅम)
₹249₹315
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.3
21
1
1
3
2

महत्वाचे गुणधर्म:

 • रासायनिक रचना: मेट्रीब्युझिन 70% WP
 • मात्रा: ऊस-उगवणीपूर्वी (400-500 ग्रॅम/एकर) उगवणीनंतर (300 ग्रॅम/एकर), बटाटा आणि टोमॅटो पिकासाठी-150 ग्रॅम/एकर
 • वापरण्याची पद्धत: पानांवर फवारणे
 • प्रभावव्याप्ती: मेट्रीबुझिन दोन्ही अरुंद आणि रुंद पानांचे तण नियंत्रित करते.
 • सुसंगतता: कोणत्याही रसायनासह मिसळू नका.
 • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
 • पिकांना लागू: ऊस, बटाटा, टोमॅटो, सोयाबिन आणि गहू.
 • अतिरिक्त वर्णन: मेट्रीब्युझिन तण उगवण्यापूर्वी आणि तण उगवल्यावर, दोन्ही वेळेला वापरता येते.
 • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
 • पिकाची अवस्था: ऊस पिकाच्या लागवडीनंतर उगवणीपूर्वी 3-5 दिवसानी फवारणी करावी: - लागवडीनंतर 20-25 दिवसांनी फवारणी करावी बटाटा आणि टोमॅटो पिकातील 2 ते 4 पानांची तण अवस्था
 • महत्वपूर्ण माहिती: 2-4 पानांच्या अवस्थेतील तण असावे. फवारणीसाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा,जमिनीत पुरेसा ओलावा असावा
agrostar_promise