टाटा बहार - 500 मिली
ब्रॅण्ड: टाटा रेलीस
₹339₹575

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: पूर्णपणे विरघळलेले घन पदार्थ- 50 - 52 % हायड्रोलाईझ्ड प्रथिने ( अमिनो आम्ल डब्ल्यू/व्ही ) - 20 - 21 % , हायड्रोलाईझ्ड कर्बोदके- 6.25 - 6.75 % , एकूण अमिनो नायट्रोजन- 5 - 5.5 %
  • मात्रा: 30 मिली/पंप किंवा 300 मिली/एकर
  • वापरण्याची पद्धत: पानांवर फवारणे
  • प्रभावव्याप्ती: नवीन पिढीतील सेंद्रिय वनस्पती वाढीचे प्रवर्तक जे वनस्पतीच्या स्रोतापासून तयार झालेले अमीनो अ‍ॅसिडचे विशिष्ट मिश्रण आहेत आणि वनस्पतींच्या वाढीसाठी आणि जास्त उत्पादनासाठी आवश्यक घटकांसह गरजेचे आहे.
  • सुसंगतता: सर्व सामान्य पिक संरक्षण औषधांशी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: वापरल्यापासून 15 ते 20 दिवस,
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: पिकाच्या वाढीच्या काळात दोनदा ते तीनदा वापर विशेषत: फुलोऱ्याच्या पूर्वी, फुलोऱ्याच्या वेळी आणि फळे तयार होण्याच्या अवस्थेत.
  • पिकांना लागू: भाज्या, तृणधान्ये, डाळी, तेलबिया आणि फळ पिके
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हरीतलवकाच्या निर्मितीस चालना देते. अन्नद्रव्यांचे शोषण आणि वहन सुधारते. फुलोरा वाढवते आणि फुले तसेच फळे वाढण्यात मदत करते. दर्जा आणि उत्पन्न सुधारते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन टाटा बहार - 500 मिली आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा