प्रभावव्याप्ती: सर्व पिकांमध्ये पानांवर फवारणीसाठी वापरता येते
सुसंगतता: सर्व सामान्य पिक संरक्षण औषधांशी सुसंगत
प्रभावाचा कालावधी: वापरल्यापासून 15 ते 20 दिवस,
पुनर्वापर करण्याची वारंवारीता: पिकाच्या वाढीच्या काळात दोनदा ते तीनदा वापर विशेषत: फुलोऱ्याच्या पूर्वी, फुलोऱ्याच्या वेळी आणि फळे तयार होण्याच्या अवस्थेत.
पिकांना लागू: भाज्या, तृणधान्ये, डाळी, तेलबिया आणि फळ पिके
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हरीतलवकाच्या निर्मितीस चालना देते. अन्नद्रव्यांचे शोषण आणि वहन सुधारते. फुलोरा वाढवते आणि फुले तसेच फळे वाढण्यात मदत करते. दर्जा आणि उत्पन्न सुधारते.