टफाबन (क्लोरोपायरीफॉस 20% इसी ) 5 लिटर
ब्रॅण्ड: टाटा रेलीस
₹1799₹2515

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: क्लोरोपायरीफॉस 20% ईसी
  • मात्रा: भात @ 600-750 मिली / एकर; बीन्स @ 1200 मिली / एकर, हरभरा 1000 1000 / एकर, ऊस @ 500-600 मिली / एकर, कापूस: 500-1500 मिली / एकर, भुईमूग: 400 एकर मोहरी: 200 मिली / एकर, वांगी @ 400 मिली / एकर, कोबी @ 800 मिली / एकर, कांदा: 2000 मिली / एकर, सफरचंद @ 1500-2000 मिली / एकर, बेअर @ 900-1200 मिली / एकर, लिंबूवर्गीय: 600-800 मिली / एकर, तंबाखू @ 700 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी/ठिबकद्वारे
  • प्रभावव्याप्ती: भात: लीफ रोलर, स्टेम बोरर,गॉल मिज; ऊस: ब्लॅक बग अर्ली शूट,खोडकीड, पायरीला; कापूस: मावा, बॉलवर्म, व्हाइटफ्लाय; वांगी: शूट आणि फळ पोखरणारी अळी ; कोबी: डायमंड बॅक मॉथ; कांदा: रूट ग्रब; लिंबू: मावा
  • सुसंगतता: कीटकनाशक ,बुरशीनाशकाबरोबर सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: भात, सोयाबीन, हरभरा, ऊस, कापूस, भुईमूग, मोहरी, वांगी, कोबी, कांदा, सफरचंद , बेअर, लिंबूवर्गीय, तंबाखू
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): टफाबन हे कीटकनाशक पिकांमधील रस शोषक कीड, खोड व फळ पोखरणारी अळी ,पिकांमधील वाळवी याचे प्रभावी नियंत्रण करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने