किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
टफाबन हे कीटकनाशक पिकांमधील रस शोषक कीड, खोड व फळ पोखरणारी अळी ,पिकांमधील वाळवी याचे प्रभावी नियंत्रण करते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!