AgroStar
पॉवरग्रो
16 शेतकरी
झिमफ्लो (कार्बेन्डाझिम 46.27% एससी ) 250 मिली
₹457₹700

Free Home Deliveryरेटिंग

4.8
13
2
1
0
0

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: कार्बेन्डाझिम 46.27% एससी
  • मात्रा: 200-250 मिली/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: द्राक्ष: भुरी ; आंबा : भुरी
  • सुसंगतता: बहुतेक कीटकनाशकांशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: कीटकांचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
  • पिकांना लागू: द्राक्षे, आंबा
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): कार्बेन्डाझिम 46.27 SC % हे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट आहे जे द्राक्षे आणि आंब्याच्या भुरीच्या नियंत्रणासाठी वापरले जाते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!