AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार

झिंक्स (Zn-39.5% एससी) - 100 मिली

₹169₹200
( 16% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:250 मि.ली1 लिटर
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

महत्वाचे गुणधर्म:

घटक
Zn-39.5% एससी
प्रमाण
1-1.5 मिली प्रती लिटर किंवा 200 मिली / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी किंवा आळवणी
परिणामकारकता
यामध्ये जस्तची जास्त प्रमाण आहे जे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकावर झिंकची कमतरता भरून काढते आणि वनस्पतींमध्ये चांगली अभिक्रिया करते.
मिसळण्यास सुसंगत
इतर खतांशी सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते, अधिक माहितीसाठी ‘Need expert help’ या बटना वर क्लिक करा!
पिकांसाठी लागू
द्राक्षे, डाळिंब, केळी, आंबा, सफरचंद, लिंबूवर्गीय आणि इतर फळे, भाज्या - टोमॅटो, मिरची, वांगी आणि इतर. कंद पिके - सोयाबीन, बटाटा, मुळा आणि सर्व पालेभाज्या, डाळी, तेलबिया, कापूस, ऊस, फुले व सजावटीची पिके.
अतिरिक्त माहिती
यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात झिंक उपलब्ध आहे.यामध्ये पिकांना दीर्घकाळ टिकवून ठेवण्याची क्षमता आहे. झिंक पिकांमध्ये क्लोरोफिल आणि कार्बोहायड्रेट तयार करते.हे पिकांमध्ये ऑक्सिन्स तयार करण्यास प्रोत्साहित करते, जे पिकाचे खोड वाढण्यास मदत करते.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise