पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
फायदे
कसे वापरायचे
रेटिंग
4.6
9
0
2
0
0
महत्वाचे गुणधर्म:
घटक
इथिऑन 40% + सायपरमेथ्रिन 5% ईसी
प्रमाण
कापूस - 400 मिली/एकर,
मिरची - 600 मिली/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
कापूस - अमेरिकन बोंडअळी,
मिरची- कोळी, थ्रिप्स आणि फळ पोखरणारी अळी
पिकांसाठी लागू
कापूस, मिरची
अतिरिक्त माहिती
त्वरित वापरण्यास तयार फॉर्म्युलेशन- किडींवर त्वरित परिणाम आणि नियंत्रणास कठीण असलेल्या किडींचे उत्कृष्ट नियंत्रण.
पोट विष व संपर्कजन्य क्रिया असल्याने अधिक प्रभावी.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!