पेरणीतील अंतर: दोन ओळींमधील अंतर 15सेमी, दोन रोपांमधील अंतर 10 सेमी
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): कांदा बियाणांची उगवण ८-१० दिवसात होते. परंतु जमिनीचा प्रकार, वातावरणातील बदल, जमिनीची मशागत व पाणी व्यवस्थापन इत्यादी कारणांमुळे उगवण उशिरा होऊ शकते.
खालील बाबी लक्षात ठेवा-
१. एकरी ३ किलो बियाणे आवश्यक असतात.
२. जमीन चांगली भुसभुशीत करून १ मीटर रुंदीचा गादीवाफा तयार करावा.
३. रेषा पडून ओळींमध्ये बियाणे पेरावे.
४. बियाणे खोलवर पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
५. आवश्यकतेनुसार झारीने किंवा बाजूने पाणी द्यावे.
विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
अॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत