AgroStar
जिंदाल सीड्स
138 शेतकरी
जिंदाल लाइट रेड गावरान (कांदा ) 500 ग्रॅम बियाणे
₹285₹630
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.1
89
14
14
5
16

इतर तपशील

  • पीक कालावधी:100-105 दिवस
  • खास वैशिष्ट्ये:चांगली साठवण क्षमता तसेच एकसमान कांद्याचा आकार

उत्पादनाची वैशिष्ट्ये

कंदचा रंगफिक्कट लाल
कांद्याचा आकारगोलाकार
कांदयाचे वजन90-100 ग्रॅम

महत्वाचे गुणधर्म:

  • पेरणीचा हंगाम: रबी
  • पेरणीची पद्धत: पुनर्लागवड
  • पेरणीचे अंतर: दोन ओळींमधील अंतर 15सेमी, दोन रोपांमधील अंतर 10 सेमी
  • अतिरिक्त वर्णन: कांदा बियाणांची उगवण ८-१० दिवसात होते. परंतु जमिनीचा प्रकार, वातावरणातील बदल, जमिनीची मशागत व पाणी व्यवस्थापन इत्यादी कारणांमुळे उगवण उशिरा होऊ शकते. खालील बाबी लक्षात ठेवा- १. एकरी ३ किलो बियाणे आवश्यक असतात. २. जमीन चांगली भुसभुशीत करून १ मीटर रुंदीचा गादीवाफा तयार करावा. ३. रेषा पडून ओळींमध्ये बियाणे पेरावे. ४. बियाणे खोलवर पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. ५. आवश्यकतेनुसार झारीने किंवा बाजूने पाणी द्यावे.
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise