AgroStar
घारदा
0 शेतकरी
घरडा हमला (क्लोरपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रिन ५% ईसी) 1 लीटर
₹729₹1150

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: क्लोरपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रिन ५% ईसी
  • मात्रा: फवारणी : कापूस @ 400 मिली/एकर, भात @ 250-300 मिली/एकर.
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: कापूस: मावा,तुडतुडे,फुलकिडे,पांढरी माशी, स्पोडोप्टेरा लिटुरा, बोंडअळी, गुलाबी बोंडअळी, अमेरिकन बोंडअळी, भात: खोड कीड, पाने गुंडाळणे.
  • सुसंगतता: सामान्यतः वापरल्या जाणार्‍या कीटकनाशकांशी सुसंगत.
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
  • पिकांना लागू: कापूस, भात
  • अतिरिक्त वर्णन: विस्तृत स्पेक्ट्रम असल्याने ते सर्व रसशोषक,कुडतरणाऱ्या ,चघळणाऱ्या कीटकांवर नियंत्रण ठेवते.
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!