फवारण्याची क्षमता: फूल प्रेशरसोबत 20 राउंड व त्यानंतर प्रेशर कमी होत जाईल.
नोझल्स: 5 प्रकारचे नोजल आणि नोजलमध्ये चोक-अप टाळण्यासाठी इन-लाइन फिल्टर
लान्सचा प्रकार: पितळ कनेक्टरसह स्टेनलेस स्टील टेलीस्कोपिक लान्स, ज्याची सेटिंग्ज आपण अत्यंत सोप्या पद्धतीने बदलू शकता.
सेफ्टी कीट: मोफत सुरक्षा कीटसोबत हातमोजे, मास्क व गाॅगल. कृपया लक्षात घ्या, हे पंपसोबत मोफत मिळते.
उत्पादक वॉरंटी: बॅटरीमध्ये केवळ मॅन्युफॅक्चरिंग दोष असेल तर 6 महिन्यात बदलण्याची हमी. गहाळ व खराब झालेल्या वस्तूंची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे. ग्राहकांशी गैरव्यवहार होऊ नये, यासाठी त्यांना बॅटरीमध्ये केवळ मॅन्युफॅक्चरिंग दोष असेल, तरच वाॅरंटी दिली जाईल.
सहायक उपकरणे: होस पाइप, क्लच, लांस, नोजल सेट, फ्री सुरक्षा किट, फ्री LED बल्ब
देखभाल: हा बॅटरी पंप पूर्णपणे चार्ज करावा. बॅटरी पंपचा उपयोग झाल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवा, जेणेकरून त्यात धूळ राहणार नाही. ते एका सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि त्याला काही वेळ चालवा, जेणेकरून त्यात घाण साचणार नाही. हे बॅटरी पंपची क्षमता वाढविण्यात मदत करेल. कृपया दोन महिने याचा उपयोग केला अथवा नाही केला तरी बॅटरी पूर्ण चार्ज करावी. यासाठी साधारण 10 ते 12 तास लागते. नेहमी वेगळया टाकीमध्ये द्रावण मिक्स करा आणि केवळ फिल्टरचा वापर करून पंप टाकीमध्ये जोडा.
उत्पादनाची वैशिष्ट्ये: हा बॅटरी स्प्रे पंप उच्च ग्रेड औद्योगिक प्लास्टिक (पीपी) पासून बनविण्यात आला असून, मजबूत आणि टिकाऊ आहे. यामधील टाकीची क्षमता 16 लिटर आहे. बॅटरी संपूर्ण चार्जिंगनंतर 20 ते 25 पंप किंवा 3 तासांपर्यंत स्प्रे करू शकता. आम्ही अॅग्रोस्टारव्दारे पंपसोबत मोफत सुरक्षा कीट देतो. यामध्ये मास्क, गॉगल आणि हँड ग्लोव्हजचा समावेश आहे. आम्ही ग्लॅडिएटर पंपसह 5 प्रकारचे नोजल व अतिरिक्त वॉशर देतो. ज्याचा आपण आपल्या पीक पद्धतीनुसार आणि पीक उंचीनुसार वापर करू शकता. आम्ही रात्रीदेखील याची मदत व्हावी यासाठी मोफत एलईडी बल्ब देखील देतो. आम्ही पंपसह ओरिजिनल ग्लॅडिएटर बॅटरी आणि ग्लॅडिएटर मोटरचा उपयोग करतो. ग्लॅडीएटरने एकसमान फवारणी होते आणि रसायनांचा अनावश्यक वापर टाळता येतो. स्प्रे पितळ कनेक्टरसह स्टेनलेस स्टील टेलीस्कोपिक लान्स आहे, जो आपण 1.5 फूटपासून 3 फूट पर्यंत वाढवू शकता.