क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
  आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
ग्लॅडिएटर बॅटरी पंप GL10121 (2 in 1)
7.2 Kg
ब्रॅण्ड: ग्लॅडिएटर
₹3600₹5500
महत्वाचे गुणधर्म:
  • पंपाची क्षमता: 16 लिटर
  • बॅटरी प्रकार: 12 Vlt 8 Ah
  • फवारण्याची क्षमता: फूल प्रेशरसोबत 20 राउंड व त्यानंतर प्रेशर कमी होत जाईल.
  • नोझल्स: 5 प्रकारचे नोजल आणि नोजलमध्ये चोक-अप टाळण्यासाठी इन-लाइन फिल्टर
  • लान्सचा प्रकार: पितळ कनेक्टरसह स्टेनलेस स्टील टेलीस्कोपिक लान्स, ज्याची सेटिंग्ज आपण अत्यंत सोप्या पद्धतीने बदलू शकता.
  • सेफ्टी कीट: मोफत सुरक्षा कीटसोबत हातमोजे, मास्क व गाॅगल. कृपया लक्षात घ्या, हे पंपसोबत मोफत मिळते.
  • उत्पादक वॉरंटी: बॅटरीमध्ये केवळ मॅन्युफॅक्चरिंग दोष असेल तर 6 महिन्यात बदलण्याची हमी. गहाळ व खराब झालेल्या वस्तूंची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे. ग्राहकांशी गैरव्यवहार होऊ नये, यासाठी त्यांना बॅटरीमध्ये केवळ मॅन्युफॅक्चरिंग दोष असेल, तरच वाॅरंटी दिली जाईल.
  • ट्रिगर पद्धत: ऑन - ऑफ प्लॅस्टिक
  • बैटरी लूज कनेक्शन समस्या: Gladiator pump battery loose connection Problem The following method should be used When the pump does not start When the battery is not charging Follow the given steps at a time when the pump is on and off 1.Remove the screw on the back of the pump 2.Remove the cushion at the back of the pump 3.Remove the battery cover cap 4.Take out the battery and push it inside properly 5.Turn on the button as shown 6.Please check the light in the voltmeter and see if the motor is on
  • ड्राय एअर रन समस्या: If for the first time there is no water coming out of the hose but only air, follow the steps below. 1.Open the water outlet cap 2.Tighten the hose pipe for the outlet 3.Fill half the tank with clean water 4.Turn the switch on and off 5.Pull the air out of the tube as shown in the photo. This will let the air out and the water will flow normally.
  • सहायक उपकरणे: होस पाइप, क्लच, लांस, नोजल सेट, फ्री सुरक्षा किट, फ्री LED बल्ब
  • देखभाल: हा बॅटरी पंप पूर्णपणे चार्ज करावा. बॅटरी पंपचा उपयोग झाल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवा, जेणेकरून त्यात धूळ राहणार नाही. ते एका सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि त्याला काही वेळ चालवा, जेणेकरून त्यात घाण साचणार नाही. हे बॅटरी पंपची क्षमता वाढविण्यात मदत करेल. कृपया दोन महिने याचा उपयोग केला अथवा नाही केला तरी बॅटरी पूर्ण चार्ज करावी. यासाठी साधारण 10 ते 12 तास लागते. नेहमी वेगळया टाकीमध्ये द्रावण मिक्स करा आणि केवळ फिल्टरचा वापर करून पंप टाकीमध्ये जोडा.
  • उत्पादनाची वैशिष्ट्ये: हा बॅटरी स्प्रे पंप उच्च ग्रेड औद्योगिक प्लास्टिक (पीपी) पासून बनविण्यात आला असून, मजबूत आणि टिकाऊ आहे. यामधील टाकीची क्षमता 16 लिटर आहे. बॅटरी संपूर्ण चार्जिंगनंतर 20 ते 25 पंप किंवा 3 तासांपर्यंत स्प्रे करू शकता. आम्ही अ‍ॅग्रोस्टारव्दारे पंपसोबत मोफत सुरक्षा कीट देतो. यामध्ये मास्क, गॉगल आणि हँड ग्लोव्हजचा समावेश आहे. आम्ही ग्लॅडिएटर पंपसह 5 प्रकारचे नोजल व अतिरिक्त वॉशर देतो. ज्याचा आपण आपल्या पीक पद्धतीनुसार आणि पीक उंचीनुसार वापर करू शकता. आम्ही रात्रीदेखील याची मदत व्हावी यासाठी मोफत एलईडी बल्ब देखील देतो. आम्ही पंपसह ओरिजिनल ग्लॅडिएटर बॅटरी आणि ग्लॅडिएटर मोटरचा उपयोग करतो. ग्लॅडीएटरने एकसमान फवारणी होते आणि रसायनांचा अनावश्यक वापर टाळता येतो. स्प्रे पितळ कनेक्टरसह स्टेनलेस स्टील टेलीस्कोपिक लान्स आहे, जो आपण 1.5 फूटपासून 3 फूट पर्यंत वाढवू शकता.
  • उत्पादक देश: मेड इन पीआरसी
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
राज्य:*
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा