पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
प्रशंसापत्र
रेटिंग
4.1
4552
737
531
256
733
महत्वाचे गुणधर्म:
पंपाची क्षमता
16 लिटर
बॅटरी प्रकार
12 व्होल्ट12 Ah
फवारण्याची क्षमता
फूल प्रेशरसोबत 15-20 राउंड व त्यानंतर प्रेशर कमी होत जाईल.
लान्सचा प्रकार
पितळ कनेक्टरसह स्टेनलेस स्टील टेलीस्कोपिक लान्स, ज्याची लांबी 1.5 फूट ते 3 फूट बदलली जाऊ शकते.
नोजल
5 प्रकारचे नोजल
सेफ्टी कीट
मोफत सुरक्षा कीटसोबत हातमोजे, मास्क व गाॅगल. कृपया लक्षात घ्या, हे पंपसोबत मोफत मिळते.
ट्रिगर पद्धत
ऑन - ऑफ प्लॅस्टिक
उत्पादन USPs
हा बॅटरी स्प्रे पंप उच्च ग्रेड औद्योगिक प्लास्टिक (पीपी) पासून बनविण्यात आला असून, मजबूत आणि टिकाऊ आहे. यामधील टाकीची क्षमता 16 लिटर आहे. पूर्ण दाबाने चार्ज केल्यानंतर 15-20 पंपाची फवारणी होते नंतर हळूहळू दाब कमी होत जातो. आम्ही अॅग्रोस्टारव्दारे पंपसोबत मोफत सुरक्षा कीट देतो. यामध्ये मास्क, गॉगल आणि हँड ग्लोव्हजचा समावेश आहे. आम्ही ग्लॅडिएटर पंपसह 5 प्रकारचे नोजल व अतिरिक्त वॉशर देतो. ज्याचा आपण आपल्या पीक पद्धतीनुसार आणि पीक उंचीनुसार वापर करू शकता. आम्ही रात्रीदेखील याची मदत व्हावी यासाठी मोफत एलईडी बल्ब देखील देतो. आम्ही पंपसह ओरिजिनल ग्लॅडिएटर बॅटरी आणि ग्लॅडिएटर मोटरचा उपयोग करतो. ग्लॅडीएटरने एकसमान फवारणी होते आणि रसायनांचा अनावश्यक वापर टाळता येतो. स्प्रे पितळ कनेक्टरसह स्टेनलेस स्टील टेलीस्कोपिक लान्स आहे, जो आपण 1.5 फूटपासून 3 फूट पर्यंत वाढवू शकता. मोटरमध्ये 100 PSI मोटर आहे ज्याची आउटपुट क्षमता 4 लिटर प्रति मिनिट आहे.
देखभाल
चार्जिंगचे तास: 8-10 तास, बॅटरी बॅकअप: पूर्ण दाबासह 15-20 पंप, त्यानंतर दबाव सतत कमी होऊ लागतो.
सहायक उपकरणे
होस पाइप, क्लच, लांस, नोजल सेट, फ्री सुरक्षा किट, फ्री LED बल्ब, मोठा फिल्टर, आतील फिल्टर, चार्जर, बेल्ट.
पंप एअर ड्राय रन समस्या
ग्लॅडिएटर पंप 12*12 हवा समस्या ड्राय रन समस्या
जर पहिल्यांदा नळीच्या पाइपमधून पाणी येत नसेल फक्त हवा येत असेल तर अशा वेळी खालील स्टेपनुसार अनुसरण करा
१.वॉटर आउटलेट कॅप उघडा
२.आउटलेटसाठी नळी पाईप एकदम घट्ट आवळा.
३.अर्धी टाकी स्वच्छ पाण्याने भरा.
४.स्विच चालू / बंद करा
५.तोंडाने ट्यूबमधून हवा बाहेर काढा. यामुळे हवा बाहेर पडेल आणि पाणी सामान्यपणे वाहू लागेल. ( रसायने वापरलेल्या पंपासाठी ही पद्धत वापरू नका ).
बैटरी लूज कनेक्शन समस्या
ग्लॅडिएटर पंप बॅटरी लूज कनेक्शन समस्या
खालील पद्धतीचा उपयोग कधी केला पाहिजे
जेव्हा पंप सुरु होत नाही
बॅटरी चार्ज होत नाही
पंपसारखा चालू बंद होत असेल तर खालील स्टेपनुसार अनुकरण करा
1.पंपाच्या मागील बाजूचा स्क्रू काढा
2.पंपाच्या पाठीमागचे कुशन काढा
3.बॅटरी कव्हर कॅप काढा
4.बॅटरी बाहेर काढून आतमध्ये व्यवस्थित ढकलून द्या
5.दर्शवल्याप्रमाणे बटन चालू करा
6.कृपया व्होल्टमीटर मधील लाईट चालू का बघा आणि मोटर चालू झाली का पहा
चार्जिंग इंडिकेटर
लाल: चार्जिंग चालू , निळा: पूर्ण चार्जिंग
हमी
3 महिन्यांची वॉरंटी फक्त बॅटरीवर (मोटर आणि इतर ॲक्सेसरीजवर नाही)
प्रतिस्थापन
मिसिंग अॅक्सेसरीज डिलिव्हरीच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत सूचित केल्या पाहिजेत.