ग्लॅडिएटर पंप (12*12) + स्टेलर 1000 मिली कॉम्बो
ब्रॅण्ड: अॅग्रोस्टार हार्डवेअर कोम्बो
₹3599₹5885

महत्वाचे गुणधर्म:

  • कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: ग्लॅडिएटर बॅटरी पंप GL1012 (12*12) + स्टेलर (जिब्रेलीक ऍसिड ०.००१%) 1000 मिली
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): पंप - एकसमान फवारणी देते आणि रसायनांचा अनावश्यक वापर टाळतो. स्टेलर - सर्व पिकांमध्ये फुलोरा अवस्थेनंतर पीक व फळ वाढीकरिता उपयुक्त