अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): पंप - एकसमान फवारणी देते आणि रसायनांचा अनावश्यक वापर टाळतो.
शटर - हे एक जमिनीमार्फत देण्यात येणारे कीटकनाशक आहे. कुरतडणाऱ्या आणि रसशोषण करणाऱ्या किडींवर प्रभावीपणे काम करते.
कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: ग्लॅडिएटर बॅटरी पंप GL1012 (12*12) + शटर (थायमेथॉक्साम ७५%) 100 ग्रॅम
X
अॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
अॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत