AgroStar
ग्रोवित
21 शेतकरी
ग्रोवित मल्चिंग शीट 21 मायक्रॉन 400 मीटर (रुंदी 4 फूट)
₹1800₹2800

Free Home Deliveryरेटिंग

3.8
11
1
4
3
2

महत्वाचे गुणधर्म:

  • Weight (GSM): 5.7 किलो (अधिक किंवा उणे ५% लागू)
  • रुंदी: 1200 मिमी / 1.2 मीटर / 4 फूट
  • वापर: प्रति एकर अंदाजे 8 रोल्स
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
  • फायदे: आच्छादन करण्यापूर्वी जमिनीची उत्तम मशागत करणे गरजेचे आहे
  • USP: पाण्याच्या वापरामध्ये बचत, तणनियंत्रण तसेच कामगार खर्चावर बचत होते ,किडीं,बुरशीजन्य तसेच फुलगळ वर नियंत्रण करते.
  • हमी: कोणतीही हमी नाही, हरवलेल्या वस्तूंना डिलेवरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत सूचित केले पाहिजे, १ हंगामासाठी वापरावे
  • मूळ देश: भारत
  • लांबी: 400 मीटर
  • अतिनील संरक्षित: होय
  • आकार: 21 मायक्रॉन
  • रंग आणि गुणधर्म: काळा व सिल्वर