AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार

गोल्ड सर्व्हिस

( NaN% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

उत्पादनाची वैशिष्ट्ये

गोल्ड सर्व्हिस म्हणजे काय?आपल्याला ‘अॅग्रोस्टार गोल्ड सर्व्हिस’निरोगी पीक आणि उत्पादन मिळविण्यासाठी मदत करेल. या गोल्ड सेवेच्या माध्यमातून अॅग्रोस्टारच्या ज्येष्ठ कृषी तज्ज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल, तसेच लागवडीपासून ते काढणीर्यत वैज्ञानिक कृषी पद्धतीचे ही मार्गदर्शन मिळेल.
गोल्ड सर्व्हिसमध्ये समाविष्ट आहे:• बियाणे निवडीबाबत मार्गदर्शन • पोषक व्यवस्था सल्ला • पिकांच्या संरक्षणासाठी सल्ला • पाणी व्यवस्थेसाठी सल्ला • प्रत्येक पिकांवर आधारित नियमितपणे सल्ला
गोल्ड सर्व्हिसचे फायदे • पिकांवर आधारित विशिष्ट वैज्ञानिक सेवा • कृषी तज्ज्ञांद्वारा तयार • मार्गदर्शनासाठी वेळेवर फ़ॉलो अप कॉल • निरोगी पीक आणि उत्पादनात सुधारणा • खर्च कमी • हजारो प्रगतीशील शेतकऱ्यांद्वारा यशस्वीरीत्या प्रयत्न
खालील गोष्टींसाठी उपयुक्तसर्व पिके (बाजरी सोडून)
प्रगतीशील शेतकरी व्हाआजच खरेदी करा 'गोल्ड सर्व्हिस'! आताच खरेदी करा!

महत्वाचे गुणधर्म:

गोल्ड सर्व्हिस म्हणजे काय?
आपल्याला ‘अॅग्रोस्टार गोल्ड सर्व्हिस’निरोगी पीक आणि उत्पादन मिळविण्यासाठी मदत करेल. या गोल्ड सेवेच्या माध्यमातून अॅग्रोस्टारच्या ज्येष्ठ कृषी तज्ज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल, तसेच लागवडीपासून ते काढणीर्यत वैज्ञानिक कृषी पद्धतीचे ही मार्गदर्शन मिळेल.
गोल्ड सर्व्हिसमध्ये समाविष्ट आहे:
• बियाणे निवडीबाबत मार्गदर्शन • पोषक व्यवस्था सल्ला • पिकांच्या संरक्षणासाठी सल्ला • पाणी व्यवस्थेसाठी सल्ला • प्रत्येक पिकांवर आधारित नियमितपणे सल्ला
गोल्ड सर्व्हिसचे फायदे
• पिकांवर आधारित विशिष्ट वैज्ञानिक सेवा • कृषी तज्ज्ञांद्वारा तयार • मार्गदर्शनासाठी वेळेवर फ़ॉलो अप कॉल • निरोगी पीक आणि उत्पादनात सुधारणा • खर्च कमी • हजारो प्रगतीशील शेतकऱ्यांद्वारा यशस्वीरीत्या प्रयत्न
खालील गोष्टींसाठी उपयुक्त
सर्व पिके (बाजरी सोडून)
प्रगतीशील शेतकरी व्हा
आजच खरेदी करा 'गोल्ड सर्व्हिस'! आताच खरेदी करा!
agrostar_promise