गावरान कांदा किट - 1 एकर
ब्रॅण्ड: अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
₹8900₹9745

महत्वाचे गुणधर्म:

  • कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: 1) जिंदाल - गावरान कांदा (500 ग्रॅम) बियाणे - 4 नग 2) डाऊ गोल (ऑक्सिफ्ल्युरोफेन 23.5% EC ) 250 मि.ली. - 1 नग 3) टारगा सुपर (500मिली) - 1 नग 4) वेटसिल प्लस 100 मिली - 1 नग
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): जिंदाल - गावरान कांदा (500 ग्रॅम) बियाणे डाऊ गोल - वर्षायू रुंद पानांची तणांचे नियंत्रण ,काही गवते आणि काही बहुवर्षायू गवतांच्या दमनासाठी टारगा सुपर - लांब पानाचे गवताचा नायनाट करते वेटसिल प्लस - रासायनिक कीटकनाशकांची कार्यक्षमता वाढविणे, पावसामध्ये देखील कीटकनाशके पानांवर टिकून राहण्यासाठी स्टिकरचा वापर केला जातो.