पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
ह्युमिक पावर NX (ह्यूमिक आणि फुलविक डेरिव्हेटिव्ह) 200g X 2 युनिट,
पावर जेल (सेंद्रिय वनस्पती पोषक) 500 ग्रॅम X 2 युनिट,
ॲग्रोस्टार ३२२४ गहू (२० किलो) बियाणे X २ युनिट
घटक
पावर जेल डेरिव्हेटिव्ह ऑफ ह्युमिक ॲसिड 6% सोबत ऑरगॅनिक सीव्हीड्स 1% (अल्जिनिक ॲसिड 10-20ppm असलेले), कार्यक्षमता वाढवणारे सहायक Q.S, एकूण 100% w/w.
ह्युमिक ॲसिड आणि फुलविक ॲसिड डेरिव्हेटिव्ह्ज फ्लेक्स फॉर्ममध्ये 50%
प्रमाण
पावर जेल - फवारणी: 25 ग्रॅम / पंप (15 लिटर), ठिबक आणि ड्रेंचिंग: 500 ग्रॅम-750 ग्रॅम / एकर.
1. फवारणीसाठी 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात वापरा, 2. जमिनीतून 400 ग्रॅम प्रति एकर वापरा
वापरण्याची पद्धत
पावर जेल - स्प्रे, ठिबक आणि ड्रेंचिंग,
ह्युमिक पावर एनएक्स - फवारणी, ड्रेंचिंग आणि ठिबक सिंचन
परिणामकारकता
पावर जेल - पिकांच्या सर्व अवस्थेत पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी, ते जमिनीतील सूक्ष्मजीव क्रियांना चालना देण्यास मदत करते, जलधारणा वाढवते, ते पिकाच्या पांढऱ्या मुळे आणि अंकुरांच्या वाढीस उत्तेजन देते.
ह्युमिक पावर NX - 1- ह्युमिक ऍसिड पॉवरच्या इतर कोणत्याही स्वरूपापेक्षा वेगाने विरघळते 2 - ह्यूमिक पावर NX पांढऱ्या मुळांच्या विकासास मदत करते. ३- यामुळे मुळांभोवती सूक्ष्मजीवांची क्रिया वाढते. 4- यामुळे जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. 5 हे मातीपासून वनस्पतींच्या मुळांपर्यंत पोषक तत्वांचे वाहक आहे.
पिकांसाठी लागू
गहू
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. नेहमी उत्पादनाच्या लेबल्स आणि सोबतच्या पत्रकांचा संदर्भ घ्या, ज्यामध्ये उत्पादनाचे संपूर्ण तपशील आणि वापराच्या सूचनांचा समावेश आहे.