"१) हे तणांद्वारे त्वरीत शोषले जाते आणि आंतरप्रवाही क्रियेद्वारे तण मारले जातात, त्यामुळे फवारणीनंतर एक तासानंतरही पाऊस पडल्यास
या तणनाशकाच्या परिणामकारकतेवर परिणाम होत नाही.
२) फवारल्यानंतर तणांची पाने 5-8 दिवसात जांभळी/लाल होतात आणि 10-15
दिवसांत पूर्णपणे मरून जातात.
३) भात, गहू, ज्वारी, मका, बार्ली बाजरी, उसाचे पीक यावर क्विझ मास्टरची शिफारस केलेली नाहीये .