पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
फायदे
कसे वापरायचे
प्रशंसापत्र
रेटिंग
4
92
22
19
9
16
महत्वाचे गुणधर्म:
अतिरिक्त माहिती
1. क्लॉडियस हे एक निवडक आणि उगवणीनंतरचे तणनाशक आहे 2.पाने पिवळी पडणे 7-14 दिवसांत सुरू होते आणि त्यानंतर तपकिरी आणि कोरडे होते. 3.फवारणी केल्यानंतर 14-21 दिवसांनी संपूर्ण परिणाम दिसु लागतो.
घटक
क्लोडिनाफॉप प्रोपार्गिल 15% डब्लूपी
प्रमाण
160 ग्रॅम/एकर (क्लॉडियसची तणनाशक म्हणून शिफारस केली जाते, म्हणजे गहू पेरल्यानंतर 30-35 दिवसांनी किंवा गवताळ तण 3-4 पानांच्या अवस्थेत असते)