AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
471 शेतकरी

क्लीनवीड (2,4-डी अमाइन सॉल्ट 58% SL) 250 मि.ली

₹135₹240
( 44% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:400 मिली
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

4.3
316
73
29
21
32

महत्वाचे गुणधर्म:

घटक
2,4-डी अमाइन सॉल्ट 58% SL
अतिरिक्त माहिती
● हे पिकांच्या विस्तृत श्रेणीतील वार्षिक आणि बारमाही रुंद पानांचे तण नियंत्रित करते. ● विस्तृत तणांचे प्रभावीपणे नियंत्रण करते.तसेच लव्हाळा तणाचे देखील नियंत्रित करतात.
प्रमाण
● ज्वारी- 600 मिली/एकर ● गहू- 300-500 मिली/एकर ● मका- 600 मिली/एकर ● ऊस- 300- 500 मिली/एकर ● बटाटा- 500 मिली/एकर ● जलीय तण व पीक नसलेले क्षेत्र - 60 मिली
परिणामकारकता
बटाटा:घोळ,चंदन बटवा,लव्हाळा,घोळ जलचर तण:पाखड गहू:चंदन बटवा,एस्फोडेलस टेनुफोलियस, चेनोपोडियम अल्बम, विसिया सॅटिवा. मका:घोळ,काटे माठ,लव्हाळा 5 .पीक नसलेले क्षेत्र- लव्हाळा ,गाजर गवत
वापरण्याची पद्धत
फवारणी
मिसळण्यास सुसंगत
हे सामान्यतः वापरल्या जाणार्‍या इतर रसायनांशी सुसंगत आहे आणि कोणत्याही बुरशीनाशक आणि कीटकनाशकांमध्ये मिसळू नका
पुनर्वापर आवश्यकता
तणांच्या प्रादुर्भावावर अवलंबून असते
पिकांसाठी लागू
"गहू, मका, ज्वारी, बटाटा, ऊस, मका, जलीय तण, पीक नसलेले क्षेत्र.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
वापरण्याची योग्य वेळ
अंदाजे पेरणी नंतर 15 - 30 दिवसांनी फवारणी करावी.
महत्वाची सूचना
2-3 पानांच्या अवस्थेतील तणांसाठी फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नोझल जा फवारणीसाठी वापर करावा
नोंदणी क्रमांक
Mfg by Advance Agro Life : CIR-104673/2013-2,4-D AMINE SALT (SL)(335) -1
नोंदणी क्रमांक (2)
Mfg by Ulink Agritech : CIR-217835/2022-2,4-D amine salt (S.L)(442)-701
मटेरियल सेफ्टी डेटा शीट
क्लिक करा
agrostar_promise