AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
357 शेतकरी

क्रुझर प्लस (थायमेथॉक्साम 30% एफएस ) 100 मिली

₹150₹315
( 52% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:500 मिली1 लिटर
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

4.3
250
33
34
12
28

महत्वाचे गुणधर्म:

घटक
थायमेथॉक्साम 30% एफएस
प्रमाण
कापूस:10 मिली/ किग्रॅ बियाणे, मिरची:7 मिली/ किग्रॅ बियाणे, मका: 8 मिली/ किग्रॅ बियाणे, भेंडी: 5.7 मिली / किग्रॅ बियाणे, 10 मिली / किग्रॅ बियाणे, गहू: 3.3 मिली / किग्रॅ बियाणे
वापरण्याची पद्धत
बीजप्रक्रिया
परिणामकारकता
मिरची: फुलकिडे; कपाशी:मावा,तुडतुडे पांढरीमाशी;मका: स्टेम फ्लाय;भेंडी:तुडतुडे; सोयाबीन:शूट फ्लाय; गहू: वाळवी
मिसळण्यास सुसंगत
एकल
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांसाठी लागू
मिरची, कापूस, मका, भेंडी, सोयाबीन, सूर्यफूल, गहू
अतिरिक्त माहिती
हे वेगवेगळ्या मातीमधील तसेच रसशोषक कीटकांविरूद्ध प्रभावी आहे.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
नोंदणी क्रमांक
CIR-282139/2023-Thiamethoxam (FS) (445)-1237
मटेरियल सेफ्टी डेटा शीट
क्लिक करा
agrostar_promise