AgroStar
पॉवरग्रो
73 शेतकरी
क्रुझर प्लस (थायमेथॉक्साम 30% एफएस ) 100 मिली
₹159₹315

Free Home Deliveryरेटिंग

4.3
46
11
11
3
2

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: थायमेथॉक्साम 30% एफएस
  • मात्रा: कापूस:10 मिली/ किग्रॅ बियाणे, मिरची:7 मिली/ किग्रॅ बियाणे, मका: 8 मिली/ किग्रॅ बियाणे, भेंडी: 5.7 मिली / किग्रॅ बियाणे, 10 मिली / किग्रॅ बियाणे, गहू: 3.3 मिली / किग्रॅ बियाणे
  • वापरण्याची पद्धत: बीजप्रक्रिया
  • प्रभावव्याप्ती: मिरची: फुलकिडे; कपाशी:मावा,तुडतुडे पांढरीमाशी;मका: स्टेम फ्लाय;भेंडी:तुडतुडे; सोयाबीन:शूट फ्लाय; गहू: वाळवी
  • सुसंगतता: एकल
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: मिरची, कापूस, मका, भेंडी, सोयाबीन, सूर्यफूल, गहू
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हे वेगवेगळ्या मातीमधील तसेच रसशोषक कीटकांविरूद्ध प्रभावी आहे.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!