क्रुझर (थायमेथॉक्साम 25% डब्ल्यूजी) 500 ग्रॅम
ब्रॅण्ड: पॉवरग्रो
₹659₹900

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: थायमेथॉक्साम २५% डब्ल्यूजी)
  • मात्रा: भात ,कापूस (तुडतुडे,मावा, फुलकिडे), भेंडी, आंबा, मोहरी, चहा, लिंबूवर्गीय, बटाटा (फवारणी):40 ग्रॅम / एकर; कापूस (पांढरी माशी), टोमॅटो, वांगे, बटाटा (आळवणी): 80 ग्रॅम / एकर, गहू: २० ग्रॅम / एकर.
  • वापरण्याची पद्धत: पानांवर फवारणे/आळवणी
  • प्रभावव्याप्ती: भात:खोड कीड ,गॉल मिड, लीफ फोल्डर्स, व्हाइट बॅक प्लांट, हॉपर, ब्राउन प्लांट हॉपर, ग्रीन लीफ हॉपर, थ्रिप्स; कापूस:तुडतुडे,मावा, फुलकिडे, पांढरीमाशी;भेंडी:तुडतुडे,मावा, फुलकिडे, पांढरीमाशी; आंबा: हॉपर्स; गहू: मावा; मोहरी: मावा; टोमॅटो:पांढरीमाशी; वांगी: पांढरीमाशी; चहा: मच्छर बग; बटाटा: मावा; लिंबूवर्गीय: सायला
  • सुसंगतता: सर्व रासायानासोबत वापरता येते
  • प्रभावाचा कालावधी: कापूस: 21 दिवस आंबा: 30 दिवस भेंडी; टोमॅटो: 5 दिवस वांगी: 3 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: तांदूळ, कापूस, भेंडी, आंबा, गहू, मोहरी, टोमॅटो, वांगी, चहा, बटाटा, सिट्रस
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): ब्रॉड स्पेक्ट्रम प्रणालीगत कीटकनाशक पोट आणि संपर्क क्रिया करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन क्रुझर (थायमेथॉक्साम 25% डब्ल्यूजी) 500 ग्रॅम आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा