AgroStar
क्रुझर (थायमेथोक्साम 25% डब्ल्यूजी) 100 ग्रॅम
ब्रॅण्ड: पॉवरग्रो
₹116₹250

Free Home Deliveryरेटिंग

4.2
539
86
105
30
63

महत्वाचे गुणधर्म:

  • पिकांसाठी लागू: तांदूळ, कापूस, भेंडी, आंबा, गहू, मोहरी, टोमॅटो, वांगी, चहा, बटाटा, मोसंबी, जिरे.
  • घटक: थायमेथोक्साम २५% डब्ल्यूजी)
  • प्रमाण: भात (खोड कीड, मिज माशी, पाने गुंढाळणारी कीड, हिरवे व तपकिरी तुडतुडे); कपाशी (तुडतुडे, मावा, फुलकिडे); भेंडी (तुडतुडे, मावा, पांढरी माशी); आंबा (तुडतुडे); चहा (मच्छर ढेकूण), बटाटे (मावा), संत्री (सायला); जिरे (मावा): 40 ग्रॅम/एकर. कपास, टोमॅटो, वांगी (पांढरी माशी): 80 ग्रॅम/एकर: मोहरी(मावा): 20 ते 40 ग्रॅम/एकर मातीमध्ये आळवणी भात रोपवाटिका (हिरवे तुडतुडे, फुलकिडे, पोंगा अळी): 800 ग्रॅम/एकर; बटाटे(मावा): 80 ग्रॅम/एकर; टोमॅटो(पांढरी माशी): 160 ग्रॅम/एकर
  • वापरण्याची पद्धत: पानांवर फवारणी/ जमिनीत आळवणी
  • परिणामकारकता: भात-खोड कीड, मिज माशी, पाने गुंढाळणारी कीड, हिरवे व तपकिरी तुडतुडे, फुलकिडे, पोंगा अळी; कपाशी-तुडतुडे, मावा, फुलकिडे, पांढरी माशी; भेंडी- मावा, तुडतुडे, पांढरी माशी; आंबा- तुडतुडे; चहा- मच्छर ढेकूण; बटाटे-मावा; संत्री- सायला; जिरे-मावा; टोमॅटो- पांढरी माशी; वांगी- पांढरी माशी; बटाटे- पांढरी माशी; मोहरी-मावा
  • मिसळण्यास सुसंगत: बहुतांशी सर्व रसायनांसोबत वापरता येते
  • प्रभाव कालावधी: कापूस: 21 दिवस आंबा: 30 दिवस भेंडी; टोमॅटो: 5 दिवस वांगी: 3 दिवस
  • पुनर्वापर आवश्यकता: किडींचा प्रादुर्भाव किंवा समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • अतिरिक्त माहिती: ब्रॉड स्पेक्ट्रम आंतरप्रवाही कीटकनाशक पोट विष आणि संपर्क क्रिया
  • टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!