क्रिस्टल टिल्ट (प्रोपीकोनॅझोल 25% ईसी) 250 मिली
ब्रॅण्ड: क्रिस्टल
₹350₹425

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: प्रोपीकोनॅझोल 25% ईसी
  • मात्रा: 100-150 मिली / एकर किंवा 10-15 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • सुसंगतता: बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते, अधिक माहितीसाठी ‘Need expert help’ या बटना वर क्लिक करा!
  • पिकांना लागू: गहू, भात, चहा, भुईमूग, सोयाबीन, कापूस
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): तृणधान्यांमध्ये पानावरील व खोडावरील रोगाच्या नियंत्रणासाठी विस्तृत प्रभावव्याप्ती आंतरप्रवाही बुरशीनाशक
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन क्रिस्टल टिल्ट (प्रोपीकोनॅझोल 25% ईसी) 250 मिली आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा