पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
रेटिंग
4.2
293
44
35
8
46
महत्वाचे गुणधर्म:
घटक
पोटॅशियम नायट्रेट (नत्र - 13% & पोटॅश - 45%)
प्रमाण
फवारणी @ 75 ग्रॅम / 15 लिटर किंवा ठिबकद्वारे प्रति एकर1-5 किग्रॅ
वापरण्याची पद्धत
फवारणी व ड्रीपद्वारे
परिणामकारकता
फळाचा दर्जा, भरघोस फळाचे वजन, फळाचा रंग, चमकदार इ. सुधारते.
मिसळण्यास सुसंगत
बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत कॅल्शियम उत्पादनांबरोबर मिसळू नका.
पुनर्वापर आवश्यकता
3 ते 4 वेळा
पिकांसाठी लागू
सर्व पिके
अतिरिक्त माहिती
फुलोऱ्यानंतर आणि फळाच्या परिपक्वतेसाठी उपयुक्त
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!