कोरेजेन (रायनाक्सीपायर) 150 मिली + पॉवर जेल 2 युनिट कॉम्बो
₹2600₹4010
( 35% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
"एफएमसी कोरेजन (क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 18.5% w/w SC) 150 मिली X 1 युनिट
पॉवर जेल (सेंद्रिय वनस्पती पोषक) 500 ग्रॅम X 2 युनिट"
अतिरिक्त माहिती
डायमंड बॅक मॉथ, खोड कीड, लीफ फोल्डर,शेंडे व शेंग पोखरणारी अळी, सुरवंट,वाळवी, या किडींच्या नियंत्रणासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष ट्रीटमेंट विकसित केले आहे. या ट्रीटमेंट एक कीटकनाशक आणि एक पीक पोषण समाविष्ट आहे ज्यामुळे पिकांचा आकार, गुणवत्ता आणि उत्पादन वाढण्यास मदत होते. आणि पिके निरोगी ठेवते.
पिकांसाठी लागू
भाजीपाला पिके, फळ पिके, फ्लॉवर पिके, तृणधान्य पिके, ऊस, कापूस, मसाले, तेलबिया आणि कडधान्य पिके यासारख्या विस्तृत पिकांसाठी योग्य.
परिणामकारकता
कोराजन: डायमंड बॅक मॉथ, खोड कीड, लीफ फोल्डर, शेंडे व फळ पोखरणारी अळी, सुरवंट,वाळवी, घाटे अळी ;पॉवर जेल: हे उत्पादनाचा आकार, गुणवत्ता आणि उत्पादन वाढवण्यास मदत करते.