AgroStar
एफएमसी
44 शेतकरी
कोराजन (रेनॉक्सीपीर) 80 मिली
₹1079₹1450

Free Home Deliveryरेटिंग

4.4
30
7
4
1
2

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: क्लोरँट्रेनिलीप्रोल 18.5% एससी
  • मात्रा: भात ,कोबी, कापूस, टोमॅटो, मिरची, तूर, सोयाबीन, हरभरा: 60 मिली / एकर; ऊस: वाळवी 200-250 मिली / एकर, लवकर शूट बोरर, टॉप बोरर 150 मिली / एकर; वांगे: 80 मिली / एकर; उडद: 40 मिली / एकर, कारले: 40-50 मिली / एकर. भेंडी: 50 एकर / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: तांदूळ: स्टेम बोरर, लीफ फोल्डर; कोबी: डायमंड बॅक मॉथ ; कापूस: अमेरिकन बॉलवर्म, स्पॉट्ट बॉलवर्म, टोबॅको कॅटरपिलर; ऊस: दीमक, शूट बोरर, टॉप बोरर; टोमॅटो: फळांचा बोरर; मिरची: फळ पोखरणारी अळी ; वांगे: शुट अँड फ्रूट बोरर; तूर: पॉड बोरर; सोयाबीन: ग्रीन सेमी लूपर, स्टेम फ्लाय, गर्डल बीटल; हरभरा: पॉड बोरर्स; उडद: पॉड बोरर्स; कारले: फळ पोखरणारी अळी आणि सुरवंट; भेंडी : फळ पोखरणारी अळी
  • सुसंगतता: इतर कोणत्याही रासायनात मिसळू नये
  • प्रभावाचा कालावधी: 15-20 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: भात, कोबी, कापूस, टोमॅटो, मिरची,तूर , सोयाबीन,हरभरा, ऊस, वांगी, उडद, मिरची, भेंडी
  • अतिरिक्त वर्णन: कीड व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट उपाय
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!