AgroStar
टाटा रेलीस
26 शेतकरी
कोंटाफ (हेक्झाकोनॅझोल 5% इसी) 500 मिली
₹329₹338
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.1
17
4
0
1
4

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: हेक्झाकोनॅझोल 5% इसी
  • मात्रा: 30 मिली / पंप (15 L) किंवा 300 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: भात - शीत ब्लाइट , द्राक्षे आणि आंबा - भुरी , भुईमूग - टिक्का लीफ स्पॉट, सोयाबीन - रस्ट
  • सुसंगतता: बहुतेक रसायनाबरोबर सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: भात, द्राक्षे, आंबा, भुईमूग, सोयाबीन
  • अतिरिक्त वर्णन: कोंटाफ 5% ईसी हे एक उत्कृष्ट बुरशीनाशक आहे, जे भातावरील शिथ ब्लाईट सर्व प्रकारच्या पिकांवर होणारा करपा ,पानावरील डाग तसेच द्राक्ष, मिरचीवरील भुरी रोगावरील प्रभावी बुरशीनाशक आहे.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise