कोंटाफ प्लस (हेक्झाकोनॅझोल 5% एससी) 1 लिटर
ब्रॅण्ड: टाटा रेलीस
₹610₹735

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: हेक्झाकोनॅझोल 5% एस.सी.
  • मात्रा: 30 मिली / पंप (15 L) किंवा 300 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: भात - शिथ ब्लाईट , आंबा - भुरी
  • सुसंगतता: बहुतेक स्टिकर सोबत सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: भात ,आंबा
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): कोंटाफप्लस तृणधान्ये, तेल बियाणे, फळबाग आणि लागवडीच्या पिकांमधील भुरी,रस्ट आणि पानावरील डागाच्या नियंत्रित करण्यासाठी तसेच भातामधील शिथ ब्लाईटच्या नियंत्रण करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन कोंटाफ प्लस (हेक्झाकोनॅझोल 5% एससी) 1 लिटर आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा