पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
वर्णन
कॉर्न शेलर हे मका कणीसाच्या मळणीसाठी डिझाइन केलेले आहे, ही मशीन तासाला 500–1000 किलोपर्यंत काम करते, त्यामुळे छोटे व मध्यम शेतकरी बांधवांसाठी अगदी योग्य आहे. हलकी असल्यामुळे ती सहजपणे शेतात कुठेही ने-आण करता येते. यामध्ये बसवलेले मजबूत व टिकाऊ ब्लेड दीर्घकाळ उत्कृष्ट काम करतात आणि कमी वेळेत जास्त उत्पादन देतात.