AgroStar
के-सायक्लिन (स्ट्रेप्टोमाइसिन सल्फेट 90% + टेट्रासाइक्लिन हायड्रोक्लोराईड 10%) 6 ग्रॅम
ब्रॅण्ड: कर्नाटका अँटीबायोटिक्स
₹50₹60

Free Home Deliveryरेटिंग

4.1
238
32
34
26
35

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: स्ट्रेप्टोमाइसिन सल्फेट 90% आयपी टेट्रासाइक्लिन हायड्रोक्लोराइड 10% आयपी
  • मात्रा: सफरचंद: 2.5-5 ग्रॅम / 100ltr; बीन्स, भात: 10-15 ग्रॅम / 100 लिटर; लिंबूवर्गीय: 5-10 ग्रॅम / 100 लिटर; तंबाखू, बटाटा, टोमॅटो: 4-10 ग्रॅम / 100 लिटर, चहा: 16 ग्रॅम / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी, बीजोपचार,रोप उपचार
  • प्रभावव्याप्ती: सफरचंद:करपा; बीन्स: करपा ; लिंबूवर्गीय: लिंबूवर्गीय खैरा रोग ; बटाटा: ब्लॅकलेग आणि सड , जिवाणूजन्य तपकिरी मर ; टोमॅटो, भात: जिवाणूजन्य पानावरील डाग ; चहा: ब्लिस्टर करपा
  • प्रभावाचा कालावधी: 7 दिवस हवामानावर अवलंबुन
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 15 ते 20 दिवसांच्या अंतराने 2-3 फवारण्याची शिफारस केली जाते.हवामान आणि रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून
  • पिकांना लागू: सफरचंद, बीन्स, लिंबूवर्गीय, बटाटा, तंबाखू, टोमॅटो, भात, चहा.
  • अतिरिक्त वर्णन: फायटोपाथोजेनिक बॅक्टेरियाविरूद्ध अत्यंत सक्रिय आणि वेगवेगळ्या पिकांच्या विविध जिवाणू रोगांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते.
  • विशेष टिप्पण्या: येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा.