AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
किसानक्राफ्ट

केके ब्रश कटर बीसी 8634(4 स्ट्रोक)

₹24000₹24955
( 4% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

मशीन वजन
7.6किलोग्रॅम
इंजिनचा प्रकार
4 स्ट्रोक, एअर कूल्ड
इंधन
पेट्रोल
मार्गदर्शन(वापरण्याच्या आधी )
नवी मशीन २० मिनिट पर्यंत मोकळी चालवा
RPM
7800 आरपीएम
अॅक्सेसरीज (खोक्यामध्ये मोफत)
मुख्य युनिट बरोबर 3 पॉइंट ब्लेड टॅप आणि गो, फेस गार्ड, टूल किट युजर मॅन्युअलसह मुख्य युनिट
उत्पादक वॉरंटी
इंजिनला फक्त 1 महिन्याची वॉरंटी असेल. इंधनात तेल न मिसळल्यामुळे इंजिन ठप्प झाल्यास कोणतीही हमी दिली जाणार नाही संपूर्ण मशीन बदली करून मिळणार नाही ,फक्त खराब झालेले / नॉन-वर्किंग स्पेअर पार्ट्स बदलून मिळतील गहाळ झालेल्या वस्तूंची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत कंपनीला द्यावी ग्राहकाने केलेल्या चुकीच्या हाताळणीमुळे दोष निर्माण असेल, तर वॉरंटी दिली जाणार नाही. उत्पादनमध्ये असलेल्या दोषमुळे वॉरंटी दिली जाईल.
शिफारस
भात, गहू इत्यादी पिकांची कापणी करण्यासाठी तसेच तुती, तण, गाजरगवत इत्यादी पिकांची सुलभ कापणी.
पॉवर (एच पी)
1.2 एचपी
ऑइल (मिश्रण प्रमाण )
76 से 100 मिलीलीटर (20w40 ग्रेड) इंजन तेल प्रत्येक १० तासानंतर बदलावे।
खपत
700-800 मिली / तास
क्षमता (सीसी)
34 सीसी
agrostar_promise