पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
उत्पादक वॉरंटी
इंजिनला फक्त 1 महिन्याची वॉरंटी असेल.
इंधनात तेल न मिसळल्यामुळे इंजिन ठप्प झाल्यास कोणतीही हमी दिली जाणार नाही
संपूर्ण मशीन बदली करून मिळणार नाही ,फक्त खराब झालेले / नॉन-वर्किंग स्पेअर पार्ट्स बदलून मिळतील
गहाळ झालेल्या वस्तूंची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत कंपनीला द्यावी
ग्राहकाने केलेल्या चुकीच्या हाताळणीमुळे दोष निर्माण असेल, तर वॉरंटी दिली जाणार नाही. उत्पादनमध्ये असलेल्या दोषमुळे वॉरंटी दिली जाईल.