पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
घटक
कॅल्शियम नायट्रेट
प्रमाण
फवारणी @ 45 ग्रॅम / 15 लिटर पाण्यात किंवा ठिबकद्वारे प्रति एकर1-5 किग्रॅ
वापरण्याची पद्धत
फवारणीद्वारे किंवा ठिबकमधून
परिणामकारकता
कोषाच्या ताकदीमुळे चांगल्या दर्जाचे, ररोग व किडींचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पेशी भित्तीकांना बळकटी मिळते तसेच भाज्या आणि फळ कुजणे आणि तडकणे यांना प्रतिबंध करते.
मिसळण्यास सुसंगत
इतर कोणत्याही पाणी विद्राव्य खतांमध्ये मिसळू नका.
पुनर्वापर आवश्यकता
3 ते 4 वेळा
पिकांसाठी लागू
सर्व पिके
अतिरिक्त माहिती
पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढवते आणि टोमॅटोमधील सड आणि बटाट्यातील पानांचे डाग कमी करते
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!