AgroStar
टाटा रेलीस
0 शेतकरी
कॅप्टाफ 100 ग्रॅम
₹79₹316

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: कॅप्टन 50% डब्ल्यू पी
  • मात्रा: 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा 400 लिटर पाण्यामध्ये प्रति 1 किलो
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: सफरचंद:-स्कॅब ; बटाटा, टोमॅटो:-लवकर आणि उशिराच करपा ;द्राक्ष:- केवडा ; चेरी:- तपकिरी सड
  • सुसंगतता: कीटकनाशकांशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: कीटकांचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
  • पिकांना लागू: सफरचंद, बटाटा, टोमॅटो, द्राक्ष, चेरी
  • अतिरिक्त वर्णन: कॅप्टाफ हे ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक, कॅप्टन 50% डब्ल्यू पी फॉर्म्युलेशन आहे. हे रोपांच्या टप्प्यावर आणि मुख्य वनस्पतींमध्ये पिकांमध्ये विविध प्रकारच्या बुरशीजन्य संसर्गापासून उत्कृष्ट संरक्षण देते. त्यामुळे बियाण्यापासून होणारे रोग, मातीमधील बुरशी आणि पानांवरील /फळांवरील रोग नियंत्रित करण्यासाठी तसेच सीड-ड्रेसर आणि पानांवरील फवारणी म्हणून काम करते.
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!