कॅनबायोसिस -मिलास्टीन के- (बॅसिलस सबटिलिस केटीएसबी) - 1 एल
ब्रॅण्ड: कॅनबायोसिस
₹1149₹1250

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: बॅसिलस सबटिलिस केटीएसबी 1015- 1.5% ए.एस.
  • मात्रा: ड्रेचिंग - 1 लिटर / एकर; फवारणी -2.5 मि.ली प्रति लिटर पाण्यात
  • प्रभावव्याप्ती: हे पानासंबंधी तसेच बियाणे आणि मातीमुळे होणार्‍या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवते
  • सुसंगतता: सल्फर, कॉपर आणि अँटीबायोटिक्सशी सुसंगत नाही
  • पिकांना लागू: द्राक्षे, भात, गहू, मका, डाळी, तेलबिया, कापूस, ऊस, टोमॅटो, मिरची, वाटाणा, कॅप्सिकम, कोबी, बटाटा, सोयाबीन, फुलकोबी, काकडी, वेलची, सफरचंद, लिंबू, डाळिंब, आंबा, पेरू, पपई, जिरे , आले, चहा आणि लागवडीचे पीक.
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): मिलास्टीन के हे पर्यावरणीय, बिन-विषारी,अवशेष मुक्त लिक्विड बायोफंगीसाइड आहे जे डाऊनी आणि भुरी आणि इतर बुरशीजन्य रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी आहे. आणि पारंपारिक तसेच सेंद्रिय शेती पद्धतींमध्ये वापरण्यासाठी योग्य
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन कॅनबायोसिस -मिलास्टीन के- (बॅसिलस सबटिलिस केटीएसबी) - 1 एल आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा