कॅनबायोसिस -ताबा ड्रिप- (सीविड एक्सट्रॅक्ट)) - 1000 मिली
ब्रॅण्ड: कॅनबायोसिस
₹685₹715

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: नैसर्गिक जीवद्रव्ययुक्त पौष्टिक 75% डब्ल्यू / व्ही, सीवीड किण्वन अर्क 25% डब्ल्यू / व्ही.
  • मात्रा: 1 लिटर / एकर
  • वापरण्याची पद्धत: ठिबकद्वारे किंवा आळवणी
  • प्रभावव्याप्ती: अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता वाढवते, पांढर्‍या मुळांचा विकास आणि फळांचा आकार आणि गुणवत्ता वाढवते.
  • सुसंगतता: बहुतेक कीटकनाशकांसोबत सुसंगत
  • पिकांना लागू: द्राक्षे, डाळिंब, केळी, सोयाबीन आणि भाजीपाला .
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): ताबा ड्रिपमध्ये वाहून जाणारे पोषकद्रव्य वाचवते आणि वनस्पतींच्या आवश्यकतेनुसार साठविलेले पोषकद्रव्य पिकांना उपलब्ध करून देते ताबा ड्रिपमध्ये सक्रिय पौष्टिक अन्नद्रव्ये आहेत . ज्यामुळे फळांचा आकार सुधारतो आणि उत्पादनामध्ये वाढ होते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन कॅनबायोसिस -ताबा ड्रिप- (सीविड एक्सट्रॅक्ट)) - 1000 मिली आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा