कॅनबायोसिस -ताबा (जीए 0.001%) - 1 ली
ब्रॅण्ड: कॅनबायोसिस
₹975₹990

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: जीए 0.001%
  • मात्रा: 30 मिली / पंप
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: प्रकाश संश्लेषण,फुलांचे आणि फळांचे देण्याचे प्रमाण वाढते, फुल व फळ गळण्याचे प्रमाण कमी होते, उत्पादन आणि गुणवत्ता वाढते
  • सुसंगतता: सर्व कीटकनाशकांसोबत सुसंगत
  • पिकांना लागू: सर्व पिके
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): पिकाच्या जैविक अजैविक तणावावर मात करण्यास मदत करते. प्रदर्शनानंतर जोम, चैतन्य व उत्पादन सुधारण्यास मदत होते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन कॅनबायोसिस -ताबा (जीए 0.001%) - 1 ली आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा