पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
जाडी
२ मिमी
अतिरिक्त माहिती
५-इंची खुरपे ( तण काढणीचे खुरपे) हे तण काढणे, जमीन भुसभुशीत करणे आणि आंतरमशागतीच्या कामांसाठी बनवलेले एक टिकाऊ आणि वापरण्यास सोपे अवजार आहे. उच्च-गुणवत्तेच्या पोलादापासून बनवलेल्या ह्यामध्ये, कार्यक्षमतेने तण काढण्यासाठी एक धारदार पाते आणि सहज हाताळणीसाठी आरामदायक पकड आहे. हे शेतात, बागांमध्ये, रोपवाटिकांमध्ये आणि फळबागांमध्ये वापरण्यासाठी उत्त्तम आहे.