AgroStar
पीआय इंडस्ट्रीज
38 शेतकरी
कीफन (टोल्फेनपीरॅड 15% EC) 100 मिली
₹339₹380

Free Home Deliveryरेटिंग

4.4
26
7
2
1
2
कीड व रोग
पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव
भेंडी
पाने गुंडाळणाऱ्या विषाणूचा प्रादुर्भाव
भेंडी
पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव
भेंडी
यलो व्हेन मोझाईकचा प्रादुर्भाव
भेंडी

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: टॉलफेनपायरॅड 15% EC
  • मात्रा: 2 ml /ltr water
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: कीफन रस शोषक किडींच्या विस्तृत श्रेणी (उदा., तुडतुडे, फुलकिडे, मावा किडी,) आणि चावणाऱ्या व रसशोषक किडींवर (चौकोनी ठिपक्यांचा पतंग किंवा डीबीएम) अत्यंत प्रभावी आहे. अशा प्रकारे कीफन एकापेक्षा जास्त लक्ष्य कीटकांसाठी संरक्षण उपाय म्हणून कार्य करते ज्यामुळे पीक संरक्षणाचा खर्च कमी होतो.
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: कोबी, भेंडी, मिरची, जिरे, आंबा, कांदा, कापूस
  • अतिरिक्त वर्णन: कीफन अनेक प्रकारच्या पिकांवरील लेपिडोप्टेरान आणि रसशोषक किडीवर प्रभावी असलेल्या नाविन्यपूर्ण रसायनाच्या पायरॅझोलच्या कुटुंबातील आहे. जागतिक पातळीवर, कीफन अनेक प्रकारच्या कीटक-किडींचे नियंत्रण करण्यासाठी विकसित झाले आहे. उदा. नाकतोडे, मावा, पाठीवर चौकडा असलेला पतंग, तंबाखूतील अळी(स्पोडोप्टेरा), किडे, खवले किडे, सिला,फुलकिडे, पोखरणारी अळी, नागअळी, कोळी इ. आणि भाज्या, फळे, शेतातील पिके यावरील काही बुरशीजन्य रोग. भारतामध्ये कीफनला डीबीएम आणि फुलकिडे, तुडतुडे, मावा इ. रसशोषक किडींवर वापरण्यासाठी मान्यता मिळाली आहे.