AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
1199 शेतकरी

किल- एक्स (थायमेथोक्साम 12.6% + लॅम्डासायहॅलोथ्रीन 9.5% झेड सी.) 80 मिली

₹260₹300
( 13% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:200 मिली500 मिली1 लिटर
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

4.1
754
140
125
68
110

महत्वाचे गुणधर्म:

घटक
थायमेथोक्साम 12.6% + लॅम्डासायहॅलोथ्रीन 9.5% झेड सी.
प्रमाण
कपास (तुडतुडे, मावा, फुलकिडे, बोन्डे अळी): 80 मिली/एकर; मका (मावा, खोड माशी, खोड किडा), टोमॅटो (फुलकिडे, पांढरी माशी, फळ पोखरणारी अळी), सोयाबीन (खोड माशी, अळी, चक्री भुंगा): 50 मिली/एकर; मिरची (फुलकिडे, फळ पोखरणारी अळी), भुईमूग (तुडतुडे, पाने खाणारी अळी), चहा (फुलकिडे, अळी, मच्छर):60 मिली/एकर.
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
कपास- तुडतुडे, मावा, फुलकिडे, बोन्डे अळी; मका - मावा, खोड माशी, खोड किडा; टोमॅटो -फुलकिडे, पांढरी माशी, फळ पोखरणारी अळी; सोयाबीन -खोड माशी, अळी, चक्री भुंगा; मिरची -फुलकिडे, फळ पोखरणारी अळी; भुईमूग- तुडतुडे, पाने खाणारी अळी; चहा -फुलकिडे, अळी, मच्छर.
मिसळण्यास सुसंगत
बहुतांशी सर्व रसायनांसोबत वापरता येते
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांसाठी लागू
कपास, मका, टोमॅटो, सोयाबीन, मिरची, भुईमूग, चहा.
अतिरिक्त माहिती
फुलकिडे, अळी साठी प्रभावी
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
नोंदणी क्रमांक
CIR-218092/2022-Thiamethoxam + Lambda-Cyhalothrin (ZC) (442)-732
agrostar_promise