किल- एक्स (थायोमेथॉक्झाम 12.6% + लॅम्डासायहॅलोथ्रीन 9.5% झेड सी.) २०० मिली
ब्रॅण्ड: पॉवरग्रो
₹525₹700
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: थायोमेथॉक्झाम 12.6% + लॅम्डासायहॅलोथ्रीन 9.5% झेडसी
  • मात्रा: 80 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: मावा, तुडतुडे, फुलकिडे, खोड कीड, पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, बोन्ड अळी.शूट फ्लाय, मिली बग, लीफ हॉपर, पाने खाणारे अळी , स्टेम फ्लाय, गर्डल बीटल, पांढरी माशी, चहा वरील मच्छर घाटेअळी ,फळ माशी,शेंगा पोखरणारी अळी
  • सुसंगतता: सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या बुरशीनाशकासह सुसंगतता
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: कीड किंवा रोगच्या प्रादुर्भावावर अवलंबून असते.
  • पिकांना लागू: कापूस, मका, भुईमूग, सोयाबीन, मिरची, चहा.
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हे पिकाच्या सर्व टप्प्यामध्ये वापरले जाणारे उत्कृष्ट उत्पादन जे रसशोषक किडींचे तसेच पाने कुरतडणाऱ्या अळीचे प्रभावी नियंत्रित करते. वनस्पतीना जास्त शाखा तसेच वनपस्तीच्या पानांना हिरवे ठेवण्याचे कार्य करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
The product MH Kill X (Thiamethoxam 12.6% + Lambdacyhalothrin 9.5% ZC) 200 ml you have selected, and the price indicated is applicable for Maharashtra. If you do not belong to Maharashtra please choose your correct state before submitting.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा